Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?;...

महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?; विरोधकांचा फडणवीसांना सवाल

महाराष्ट्रात गुजराती लोक भाजपला मतं देतात, त्याला गुजरात्यांचा व्होट जिहाद म्हणायचं का?; विरोधकांचा फडणवीसांना सवाल

[ad_1]

Vote jihad : लोकसभा निवडणुकीत काही मतदारसंघात ‘व्होट जिहाद’ झाल्याचं वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज अक्षरश: झोडपून काढलं. ‘व्होट जिहाद म्हणजे काय हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपनं आम्हाला सांगावं. महाराष्ट्रातील गुजराती लोक भाजपला मतं देतात, मग तो गुजरात्यांचा व्होट जिहाद आहे का,’ असा रोखठोक सवाल संजय राऊत यांनी केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments