Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात स्कूलबस चालकाकडून व्हॅनमध्ये दोन मुलीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील वानवडी भागातील घटना

पुण्यात स्कूलबस चालकाकडून व्हॅनमध्ये दोन मुलीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील वानवडी भागातील घटना

पुण्यात स्कूलबस चालकाकडून व्हॅनमध्ये दोन मुलीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील वानवडी भागातील घटना

[ad_1]

Pune wanwadi Crime : राज्यात बदलापूर प्रकरण ताजे असतांना देखील मुलींवरील अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी पुण्यात वानवडी येथे एका स्कूलबस चालकाने शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर व्हॅनमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे संताप उठला असून मुलींनी याची माहिती पालकांना दिल्यावर या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात स्कूल व्हॅन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments