[ad_1]
Pune old mumbai pune road accident : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनरला भीषण आग लागली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
[ad_2]
Source link
Pune Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर जळून खाक, चालक ठार
RELATED ARTICLES
