Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Bhuyar : "मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल..."; अजित पवार...

Devendra Bhuyar : “मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल…”; अजित पवार गटातील आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

Devendra Bhuyar : “मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल…”; अजित पवार गटातील आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

[ad_1]

MLA Devendra Bhuyar : राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारदेवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जाहीर भाषणात त्यांनी मुलींच्या दिसण्यावरून कमेंट केली आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments