Tuesday, October 13, 2026
Homeदेश-विदेश'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाकडून भूमिका...

‘मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार’, बुलडोझर कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाकडून भूमिका स्पष्ट

[ad_1]

Supreme Court on Bulldozer Action: सर्वाच्च न्यायालयात मंगळवारी (१ ऑक्टोबर  २०२४) बुलडोझर कारवाई प्रकरणाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझर कारवाई व अतिक्रमणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाने म्हटले की, सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरि आहे. रस्ते, जलकुंभ किंवा रेल्वे रुळांवर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक इमारत हटविली पाहिजे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, बुलडोझर कारवाई आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेचे निर्देश सर्व धर्मातील नागरिकांसाठी समान असतील, असे न्यायालयाने म्हटले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments