Wednesday, October 14, 2026
Homeमनोरंजनब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

ब्रेकअप करण्यासाठी मी दुसऱ्या मुलासोबत सेक्स करायचे; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

[ad_1]

बॉलिवूडमध्ये अफेअर, ब्रकेअप, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी सरास होत असतात. कधी कोण कोणाला डेट करेल याचाही नेम नसतो. सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही अभिनेत्रीने सेक्स, ब्रेकअप आणि रिलेशनशीपवर आश्चर्यकारक विधाने केली आहेत. तिने थेट ब्रेकअप करण्यासाठी दुसऱ्या मुलासोबत सेक्स केल्याचे सांगितले आहे. आता ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून कल्की कोचलिन आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments