Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशDelivery Boy Murder: डिलिव्हरी बॉयची हत्या करून दीड लाखांचे फोन लुटले, नंतर...

Delivery Boy Murder: डिलिव्हरी बॉयची हत्या करून दीड लाखांचे फोन लुटले, नंतर मृतदेह कालव्यात फेकला!

Delivery Boy Murder: डिलिव्हरी बॉयची हत्या करून दीड लाखांचे फोन लुटले, नंतर मृतदेह कालव्यात फेकला!

[ad_1]

Flipkart Delivery boy brutally Murder: वस्तूंची डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याच्या जवळील दीड लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन लुटले. त्यानंतर डिलिव्हरी बॉयचा मृतदेह पोत्यात भरून कालव्यात फेकला. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केले असून या घटनेतील मुख्य आरोपी मुंबईला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील लखनौ येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments