Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशआश्रमात पन्नास वेळा बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण सर्रास; ओशो पंथाबाबत महिलेचा...

आश्रमात पन्नास वेळा बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण सर्रास; ओशो पंथाबाबत महिलेचा धक्कादायक दावा

आश्रमात पन्नास वेळा बलात्कार, लहान मुलांचे लैंगिक शोषण सर्रास; ओशो पंथाबाबत महिलेचा धक्कादायक दावा

[ad_1]

प्रसिद्ध तत्त्वज्ञ ओशो यांच्याबद्दल एका महिलेने आश्चर्यकारक दावा केला आहे. ५४ वर्षीय प्रेम सरगम यांनी आपल्या बालपणाची आठवण सांगताना सांगितले की, ओशोंच्या जगात मुलांना लैंगिकतेची ओळख करून देणे चांगले मानले जात होते. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या सरगम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ती भारतीय तत्त्वज्ञ  रजनीश ऊर्फ ओशो यांच्या पंथात वाढली आहे. मुक्त प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन असूनही तिच्यावर लैंगिक अत्याचार कसे सहन करावे लागले, हे तिने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments