Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशइलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला...

इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती

इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती

[ad_1]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री सीतारामन, सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, पक्षाचे नेते नलिन कुमार कटील यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments