Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशmosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले,...

mosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले, पोलिसांशी झटापट

mosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले, पोलिसांशी झटापट

[ad_1]

हिमाचल प्रदेशात एकापाठोपाठ एक मशिदीवरून गदारोळ सुरू आहे. सिमल्यापाठोपाठ आता कुल्लूमध्येही हिंदू संघटनांनी मशीद बेकायदा ठरवून पाडण्याची मागणी केली आहे. सोमवारी मंदिरापासून मशिदीपर्यंत मोर्चाही काढण्यात आली. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. दरम्यान, राज्यातील एकही मशीद बेकायदा नसून नकाशा मंजूर होण्यास उशीर होत असल्याने अडचणी येत असल्याचे एका मुस्लिम संघटनेने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments