Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशखळबळजनक..! सुट्टीच्या दिवशीही बॉसने बोलावली मीटिंग अन् टार्गेटवरून झापलं, मॅनेजरनं गळफास घेऊन...

खळबळजनक..! सुट्टीच्या दिवशीही बॉसने बोलावली मीटिंग अन् टार्गेटवरून झापलं, मॅनेजरनं गळफास घेऊन जीवनच संपवलं

[ad_1]

उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील गुमनावरा येथे एका फायनान्स कंपनीच्या ३४ वर्षीय एरिया मॅनेजरने गळफास घेत आत्महत्या केली.  टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर दबाव होता.  वसुलीचे टार्गेट पूर्ण न केल्यास त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी सातत्याने दिली जात होती. रविवारी सुट्टी असूनही त्याची ऑनलाइन बैठक घेऊन बॉसने त्याला  वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत इशारा दिला होता.  बॉसच्या  धमकीला कंटाळून एरिया मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मृत व्यक्तीजवळ पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments