Monday, September 7, 2026
Homeदेश-विदेशनागपूरला येणाऱ्या बसचा व डंपरचा थरकाप उडवणारा अपघात! ९ जण जागीच ठार;...

नागपूरला येणाऱ्या बसचा व डंपरचा थरकाप उडवणारा अपघात! ९ जण जागीच ठार; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

नागपूरला येणाऱ्या बसचा व डंपरचा थरकाप उडवणारा अपघात! ९ जण जागीच ठार; जेसीबीने बाहेर काढले मृतदेह

[ad_1]

Madhya Pradesh Accident: मध्य प्रदेशातील मैहर या ठिकाणी मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना राष्ट्रीय महामार्ग ३० वर घडली. प्रवाशांनी भरलेली एक भरधाव बस रस्त्याकडेला उभा असलेल्या डंपरला जाऊन धडकली. या भीषण अपघातात ४ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींना मैहर, अमरपाटन व सतना जिल्ह्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बस ही प्रयागराजहून रीवा मार्गे नागपूरला जात होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments