Monday, September 7, 2026
HomeमनोरंजनSunny Leone: सनी लियोनीसोबत 'वन नाईट स्टॅन्ड' वर अखेर बोलला अभिनेता,...

Sunny Leone: सनी लियोनीसोबत ‘वन नाईट स्टॅन्ड’ वर अखेर बोलला अभिनेता, म्हणाला, तिच्यासोबत माझं…

Sunny Leone:  सनी लियोनीसोबत ‘वन नाईट स्टॅन्ड’ वर अखेर बोलला अभिनेता, म्हणाला, तिच्यासोबत माझं…

[ad_1]

Sunny Leone One Night Stand:  बॉलिवूड अभिनेता तनुज विरवानी काही दिवसांपूर्वीच बाबा बनला आहे. सध्या तनुज पत्नी आणि आपल्या बाळासोबत वेळ घालवत आहे. दरम्यान, अभिनेता पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने आपल्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. अभिनेत्याने नुकतंच सनी लिओनीसोबत एमटीव्ही वरील लोकप्रिय रिऍलिटी शो ‘स्प्लिट्सविला १५’ होस्ट केले होते. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा सनी लिओनीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments