Saturday, September 5, 2026
Homeदेश-विदेशकाश्मीरमध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर, इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी

काश्मीरमध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर, इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी

काश्मीरमध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ हजारो लोक उतरले रस्त्यावर, इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी

[ad_1]

बैरूतमध्ये मारल्या गेलेल्या हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाह (Hezbollah Chief Nasrallah) यांच्या मृत्यूविरोधात भारतातही निदर्शने करण्यात आली. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले.  स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनाबाद, रैनावारी, सैदाकदल, मीरबिहारी आणि आशाबाग भागात लहान मुलांसह मोठ्या संख्येने लोक काळे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, आंदोलन शांततेत पार पडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments