Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशतामिळनाडू सरकारमध्ये मोठे फेरबदल, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांची उप-मुख्यमंत्रीपदी वर्णी

तामिळनाडू सरकारमध्ये मोठे फेरबदल, मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांची उप-मुख्यमंत्रीपदी वर्णी

[ad_1]

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. या फेरबदलानुसार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन (udhayanidhi) यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. राजभवनाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, उदयनिधीयांचा शपथविधी सोहळा रविवारी पार पडणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments