Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यातील इंदापूर तालुक्यात गतीमंद मुलीवर बलात्कार, ८० वर्षाच्या वृद्धाला अटक

पुण्यातील इंदापूर तालुक्यात गतीमंद मुलीवर बलात्कार, ८० वर्षाच्या वृद्धाला अटक

[ad_1]

Pune Rape News: पुण्यातील (Pune) इंदापूर (Indapur) तालुक्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गतीमंद मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका ८० वर्षाच्या आरोपीला अटक केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने इंदापूर तालुक्यात चिंताजनक वातावरण निर्माण झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments