Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रअकोला हादरले! वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक...

अकोला हादरले! वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

[ad_1]

Akola gang rape Crime : पुण्यात कोरेगाव पार्क येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असताना आता अकोला शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. काही तरुणांनी वाढदिवसाच्या पार्टीत शीत पेयातून तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तीन मित्रांसह एका मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments