Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजनदाक्षिणात्य अभिनेत्याच्या घरी झोली चोरी, नोकरानेच मारला १० लाख रुपयांचा डल्ला

दाक्षिणात्य अभिनेत्याच्या घरी झोली चोरी, नोकरानेच मारला १० लाख रुपयांचा डल्ला

[ad_1]

Actor Mohan Babu House Theft: दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेते मोहन बाबू यांच्या घरी चोरी झाली आहे. चोराने १० लाख रुपयांची रोख रक्कम चोरल्याची माहिती समोर आली होती. चोरी झाल्याचे कळताच मोहन बाबू यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यामध्ये नोकरानेच ही चोरी केल्याचे समोर आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments