Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रVande Bharat : महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील वंदे भारतला प्रवाशांचा नगण्य प्रतिसाद, ८०...

Vande Bharat : महाराष्ट्रातील ‘या’ मार्गावरील वंदे भारतला प्रवाशांचा नगण्य प्रतिसाद, ८० टक्के रिकामीच धावतेय एक्सप्रेस

[ad_1]

Vande Bharat News : देशातील सर्वात लोकप्रिय ट्रेन वंदे भारत सध्या चर्चेत आहे. रेल्वे विभागही या ट्रेनबाबत खूप उत्सुक आहे. ही गाडी रेल्वेकडून वेगवेगळ्या मार्गांवर चालवली जात आहे. ही गाडी विविध मार्गांवर धावत असल्याने प्रवाशांमध्येही नवा उत्साह आहे. ‘वंदे भारत’च्या बहुतांश गाड्या फुल्ल असताना नुकत्याच सुरू झालेल्या सिकंदराबाद-नागपूर वंदे भारतला प्रवाशांची कमतरता भासत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments