Sunday, October 11, 2026
Homeदेश-विदेशअयोध्येनंतर आता अजमेर..! शिव मंदिरावर बनवला अजमेर दर्गा, तळघरात महादेवाची मूर्ती असल्याचा...

अयोध्येनंतर आता अजमेर..! शिव मंदिरावर बनवला अजमेर दर्गा, तळघरात महादेवाची मूर्ती असल्याचा कोर्टात दावा

[ad_1]

अजमेर जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दावा केला आहे की, राजस्थानमधील अजमेर दर्गा शिवमंदिरावर बांधण्यात आला आहे.  हे मंदिर भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर दर्गा समितीने परिसरात केलेली अनधिकृत बांधकामे व  अतिक्रमण हटवण्याची मागणीही करण्यात आली आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments