Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन२९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या 'लापता लेडीज' सिनेमाची कथा...

२९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या ‘लापता लेडीज’ सिनेमाची कथा आहे तरी काय?

२९ चित्रपटांना मागे टाकत ऑस्कर नॉमिनेशमध्ये जागा मिळवणाऱ्या ‘लापता लेडीज’ सिनेमाची कथा आहे तरी काय?

[ad_1]

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आमिर खान आणि किरण राव ही जोडी वेगवेगळ्या चित्रपटांच्या निर्मितीसाठी विशेष ओळखली जाते. आता त्यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीमध्ये जागा मिळवळी आहे. जवळपास २९ चित्रपटांना टक्कर देत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. आता हा चित्रपट नेमका काय आहे? या चित्रपटाची कथा काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments