Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेशआता परिणाम भोगायला तयार रहा..! पेजर स्फोटानंतर हिज्बुल्लाह प्रमुखाचा इशारा, इस्रायलचा पुन्हा...

आता परिणाम भोगायला तयार रहा..! पेजर स्फोटानंतर हिज्बुल्लाह प्रमुखाचा इशारा, इस्रायलचा पुन्हा हल्ला

[ad_1]

Hezbollah vs Israel: लेबनॉनमध्ये पेजर आणि वॉकीटॉकी हल्ल्यात हजारो लोक जखमी झाल्यानंतर हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह यांनी इस्त्रायलला कडक शब्दात इशारा दिला आहे. हिज्बुल्लाह प्रमुखाने म्हटले की, इस्त्रायलने लेबनॉनमध्ये नरसंहार केला असून हा प्रकार युद्धाच्या घोषणेसारखाच आहे. इस्रायलने ज्या प्रकारे हल्ले केले, त्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले गेले. हा हल्ला करून इस्रायलने मर्यादा ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांत ज्याप्रकारे हल्ले झाले, त्याचे उत्तर निश्चित दिले जाईल.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments