Friday, September 25, 2026
Homeदेश-विदेश‘सुपरकॉप’ शिवदीप लांडे बिहारमधून विधानसभा निवडणूक लढणार? 'या' पक्षाचा झेंडा हाती घेण्याची...

‘सुपरकॉप’ शिवदीप लांडे बिहारमधून विधानसभा निवडणूक लढणार? ‘या’ पक्षाचा झेंडा हाती घेण्याची शक्यता

[ad_1]

Shivdeep Lande to contest Election : बिहार पोलीस दलातील ‘सुपरकॉप व सिंघम’ अशी उपमा मिळालेले भारतीय धडाकेबाज आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर बिहारमध्येच राहण्याचा त्यांचा विचार असून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर ते पाटणा शहरातून २०२५ ची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments