Friday, August 14, 2026
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या ठाण्यातील पोलीस हवालदाराची पदावनती

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या ठाण्यातील पोलीस हवालदाराची पदावनती

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात सोशल मीडियावर लिहिणाऱ्या ठाण्यातील पोलीस हवालदाराची पदावनती

[ad_1]

Thane news : पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर काही राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर पोस्ट केल्याप्रकरणी महाराष्ट्राच्या ठाण्यातील एका पोलिसाची पदावनती करण्यात आली आहे. रँकनुसार हवालदार असलेल्या या पोलिसाने व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन्ही नेत्यांबदल एक आक्षेपार्ह पोस्ट केल्याने एका वर्षासाठी कॉन्स्टेबल पदावर त्यांची पदावनती करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments