Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशचीनने पुरुष कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले तर महिला कर्मचाऱ्यांचे कमी केले; जाणून...

चीनने पुरुष कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवले तर महिला कर्मचाऱ्यांचे कमी केले; जाणून घ्या कारण

[ad_1]

Why is China raising retirement ages for its labour force : चीनने देशातील कामगारांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करण्याच्या विचारात आहे. कम्युनिस्ट पक्षाच्या तिसऱ्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या बैठकीत हा प्रस्ताव देण्यात आला आहे. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदा हा निर्णय घेतला जाणार आहे. जुलैमध्ये झालेल्या सीपीसीच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत देशातील सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा प्रस्ताव हा कम्युनिस्ट पक्षाने दिला होता. चीनमध्ये सध्या पुरुषांसाठी सेवानिवृत्तीचे वय ६० आहे. तर कारखान्यांतील महिला ५० व्या वर्षी निवृत्त होतात, तर इतर उच्चभ्रू नोकऱ्यांमध्ये असलेले नागरिक हे ५५ ​​व्या वर्षी निवृत्त होतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments