Friday, October 2, 2026
Homeमनोरंजन'त्यांचे एकत्र राहणे ठरले होते', सनी देओल आणि डिंपल कपाडियाच्या अफेअरवर सुजाता...

‘त्यांचे एकत्र राहणे ठरले होते’, सनी देओल आणि डिंपल कपाडियाच्या अफेअरवर सुजाता मेहताची प्रतिक्रिया

[ad_1]

‘प्रतिघट’, ‘राजलक्ष्मी’ आणि ‘यतीम’ या हिट सिनेमांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे सुजाता मेहता. त्या त्यांच्या चित्रपटांसोबतच कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या आहेत. नुकताच सुजाता यांनी सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या फेमस अफेअरबद्दल सांगितले आहे. सुजाताने १९९३मध्ये सनी आणि डिंपलसोबत ‘गुनाह’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यावेळी अभिनेत्रीने या दोघांची केमिस्ट्री आपल्या डोळ्यांनी पाहिली होती. आता त्यांनी सनी आणि डिंपलच्या नात्यावर जी प्रतिक्रिया दिली ती ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments