Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा...

Mumbai: बोलणं बंद केलं म्हणून तरुणानं महिलेचा गळा चिरला; स्वत: चाही आत्महत्येचा प्रयत्न, मुंबईतील घटना

[ad_1]

Mumbai News: मुंबईतील भांडुप परिसरात धक्कादायक घटना घडली. बोलण्यास नकार दिला म्हणून एका तरुणाने ३८ वर्षीय महिलेचा गळा चिरला. त्यानंतर स्वत: ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत जखमी झालेल्या महिलेची प्रकृती सध्या स्थिर असून तिच्यावर मुलुंड सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, हल्लेखोर तरुणावर सायन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments