Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशनोएडात 'गे रिलेशनशिप'च मोठं कांड! गे डेटिंग ॲपवरवरून अनेकांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल...

नोएडात ‘गे रिलेशनशिप’च मोठं कांड! गे डेटिंग ॲपवरवरून अनेकांना जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत फसवलं

[ad_1]

Delhi NCR Crime : गे डेटिंग ॲपवर मैत्री करून आणि त्यानंतर शरीर संबंध ठेऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकांना फसवणूक पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शुक्रवारी नोएडा फेज-२ पोलिसांनी केला. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनई २० पेक्षा जास्त नगरिकांचे व्हिडिओ तयार करून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments