Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रअबब.. पुण्यात एक एकर जागेचा भाव २७ कोटी रुपये! मायक्रोसॉफ्टने एका आठवड्यात...

अबब.. पुण्यात एक एकर जागेचा भाव २७ कोटी रुपये! मायक्रोसॉफ्टने एका आठवड्यात खरेदी केली १६.४ एकर जमीन

[ad_1]

Microsoft buys second plot in Pune : पुण्यातील जमिनींचा भाव गगनाला भिडला आहे. मायक्रोसॉफ्टने पुण्यात एक एकर जमीनिसाठी तब्बल २७ कोटी मोजले आहे. मायक्रोसॉफ्टने एकाच आठवड्यात पुण्यातील हिंजवडी येथे दोन वेगवेगळे भूखंड खरेदी केले आहे. गेल्या आठवड्यांतच कंपनीने याच भागातील आणखी १६.४ एकर भूखंड ४५३ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट भारतात आणखी विस्तार करणार ही स्पष्ट झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments