Monday, September 14, 2026
Homeमनोरंजनम्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!

म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!

[ad_1]

Lalbaugcha Raja: सध्या संपूर्ण देशभरात बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाप्पाची आराधना, त्याची सेवा यामध्ये प्रत्येकजण मग्न झालाय. त्यातच सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात आकर्षक देखावे, सुबक मुर्ती पाहण्यासाठीही बरीच गर्दी जमा झालीये. मुंबईतील लालबागच्या राजाची एक वेगळीच चर्चा पाहायला मिळते. सगळीकडे लालबागच्या राजाच्या मंडपातील सर्वसामान्य भाविकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने लालबागच्या राजाच्या संबंधीत केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments