Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनकरण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’...

करण जोहरला आवडतो शाहरुख खान, काजोलच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातला ‘तो’ सीन! तुम्ही पाहिलाय का?

[ad_1]

Karan Johar Share Memories Of My Name Is Khan: बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहे. परंतु, एका चित्रपटातील एक सीन त्याचा अतिशय आवडता आहे. करण जोहरने २०१०मध्ये शाहरुख खान, काजोल अभिनीत ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या निर्मितीच्या आठवणींना उजाळा देत आपल्या कारकिर्दीतील आपला आवडता सीन कोणता आहे, याचा खुलासा केला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments