Tuesday, September 15, 2026
Homeमनोरंजनमधुचंद्राच्या रात्रीची सीडी चोरीला गेली अन् कल्लोळच माजला! ‘विकी और विद्या का...

मधुचंद्राच्या रात्रीची सीडी चोरीला गेली अन् कल्लोळच माजला! ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर पाहिलात?

[ad_1]

Vicky Vidya Ka Woh Wala Video Trailer Out: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी और विद्या का वो वाला वीडियो’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता अखेर ट्रेलर रिलीज झाल्याने त्याची कहाणी सर्वांना कळली आहे. विद्या आणि विकीचा कोणता व्हिडिओ आहे, हे समोर आले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अतिशय मजेशीर आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments