Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रआजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार

[ad_1]

Coastal Road Connector inaugurated: मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यात महत्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचे काम पूर्ण झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बिंदू माधव चौक येथे हिरवा झेंडा दाखवून हा जोड पूल वाहनांसाठी खुला केला जाणार आहे. कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेल्याने दक्षिण मुंबई आणि उपनगरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल आणि एकूणच प्रवासाचा अनुभव सुधारेल. मुंबईकरांना अवघ्या १२ मिनिटांत मरीन ड्राईव्हहून वांद्रे गाठता येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments