Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi: अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार! 'बिग बॉस मराठी'च्या घरात...

Bigg Boss Marathi: अरबाज आणि संग्राम एकमेकांना भिडणार! ‘बिग बॉस मराठी’च्या घरात होणार ताकदीचा सामना

[ad_1]

Bigg Boss Marathi Day 47 : ‘बिग बॉस मराठी’चा सातवा आठवडा सुरू आहे. गेल्या आठवड्यात घन:श्याम दराडे घराबाहेर गेला. आता या शोमध्ये बॉडीबिल्डर संग्राम चौगुलेची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. संग्रामच्या एन्ट्रीने बिग बॉस मराठीच्या खेळाला एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. निक्की आणि अरबाज सतत संग्रामच्या पाठीमागे काही ना काही बोलताना दिसत आहेत. आता आजच्या भागात प्रेक्षकांना खरी मजा पाहायला मिळणार आहे. कारण टास्कमध्ये संग्राम आणि अरबाजची जोरदार वादावादी होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments