Saturday, October 3, 2026
Homeमहाराष्ट्रDharavi Hunger Strike: खासदार अनिल देसाई यांच्या मध्यस्तीनंतर धारावीवासीयांच्या उपोषण मागे

Dharavi Hunger Strike: खासदार अनिल देसाई यांच्या मध्यस्तीनंतर धारावीवासीयांच्या उपोषण मागे

[ad_1]

Mumbai News: अदानी समूहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या (डीआरपीपीएल) भूमिपूजनाच्या योजनेला विरोध करण्यासाठी साखळी उपोषण सुरू केल्यानंतर अवघ्या आठ तासांतच धारावी बचाव आंदोलनाने (डीबीए) आंदोलन मागे घेतले. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या विनंतीनंतर आणि मुंबई पोलिसांनी गुरुवारी असा कोणताही सोहळा आयोजित न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments