[ad_1]
एकता कपूरच्या ‘कसम से’ या मालिकेत बानीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राची देसाई. ‘लाइफ पार्टनर’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करणारी प्राची सध्या चित्रपटसृष्टीमध्ये फारशी सक्रिय दिसत नाही. तिच्या अभिनयासोबतच तिचा साधेपणा कायम सर्वांची मने जिंकत आला आहे. आज १२ सप्टेंबर रोजी प्राचीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…
[ad_2]
Source link
