Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनMalaika Arora: मलायकाला धीर देण्यासाठी अर्जुन कपूरही धावत आला! अरबाजसह संपूर्ण खान...

Malaika Arora: मलायकाला धीर देण्यासाठी अर्जुन कपूरही धावत आला! अरबाजसह संपूर्ण खान कुटुंब घटनास्थळी पोहोचलं

Malaika Arora: मलायकाला धीर देण्यासाठी अर्जुन कपूरही धावत आला! अरबाजसह संपूर्ण खान कुटुंब घटनास्थळी पोहोचलं

[ad_1]

Malaika Arora Father Death: वडिलांच्या निधनाची बातमी कळताच मलायका अरोरा तातडीने पुण्याहून मुंबईला परतली आहे. अभिनेत्री नुकतीच तिच्या घरी पोहोचली आहे. यावेळी पापाराझींनी अभिनेत्रीला तिच्या घराबाहेर स्पॉट केले. वडिलांच्या आत्महत्येबद्दल कळताच तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. मलायका गाडीतून खाली उतरताच मीडियाने ते आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. अभिनेत्रीची अवस्था पाहून सर्वांनाच दुःख झाले आहे. वडिलांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर अभिनेत्रीचे अश्रू थांबत नव्हते आणि ती रडत रडत घरी पोहोचली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments