Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा करणार बेमुदत उपोषण, निवडला मराठवाडा मुक्ती संग्राम...

मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा करणार बेमुदत उपोषण, निवडला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त

मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा करणार बेमुदत उपोषण, निवडला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा मुहूर्त

[ad_1]

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj  jarange patil) यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत. मंगळवारी सकाळी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही घोषणा केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments