Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनविकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू

विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू

विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू

[ad_1]

टीव्ही अभिनेता विकास सेठीचा शनिवारी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासच्या निधनाने कुटुंबीय आणि इंडस्ट्रीमधील सर्वांनाच धक्का बसला. विकासची पत्नी जान्हवी सेठीला तर मोठा धक्काच बसला. नुकताच विकासची पत्नी जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. विकासचा हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments