Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रRaj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा...

Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरे तब्बल ४ मिनटं लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक; चर्चा तर होणारच, VIDEO

[ad_1]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी सहकुटूंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि तब्बल ४ मिनिटं बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून होते. यावेळी त्यांनी बाप्पांकडे नेमकं काय मागितलं? यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे या देखील होत्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments