Sunday, September 13, 2026
HomeमनोरंजनVikas Sethi Funeral: लेकाला शेवटचा निरोप देताना आईला अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून...

Vikas Sethi Funeral: लेकाला शेवटचा निरोप देताना आईला अश्रू अनावर; व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी

[ad_1]

Vikas Sethi Funeral Video: टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये दमदार काम करणारे अभिनेते विकास सेठी यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. ८ सप्टेंबर रोजी ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला. झोपेत असताना विकास सेठी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. विकासच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे. विशेषत: त्याची पत्नी, दोन मुले आणि आईची अवस्था खूपच वाईट आहे. विकासच्या अंत्यसंस्काराला अनेक सेलेब्स उपस्थित होते. त्याचे मित्र आणि अनेक टीव्ही स्टार्स त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी आले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments