Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रबदलापूर पुन्हा हादरलं..! वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध पाजून मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार

बदलापूर पुन्हा हादरलं..! वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध पाजून मित्रांकडूनच सामूहिक बलात्कार

[ad_1]

Badlapur Crime : बदलापूर पूर्व मधील एका शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. बदलापूरकर नागरिकांनी या घटनेच्या विरोधात रेल रोको आंदोलन करून आपल्या असंतोषाला मोकळी वाट करून दिली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसलळी असताना बलात्काराच्या घटनेने बदलापूर पुन्हा हादरलं आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा खळबजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेच्या मैत्रिणीसह तीन जणांना अटक करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments