Saturday, September 5, 2026
HomeमनोरंजनTharala Tar Mag: सायलीचा मान प्रियाने ओरबाडून घेतला; चिडलेल्या रविराजने लेकीच्या कानाखाली...

Tharala Tar Mag: सायलीचा मान प्रियाने ओरबाडून घेतला; चिडलेल्या रविराजने लेकीच्या कानाखाली आवाज काढला!

Tharala Tar Mag: सायलीचा मान प्रियाने ओरबाडून घेतला; चिडलेल्या रविराजने लेकीच्या कानाखाली आवाज काढला!

[ad_1]

Tharala Tar Mag 9 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता पहिल्यांदाचं सायलीचं खरं कुटुंब एकत्र येताना पाहायला मिळणार आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रिया या सुखी क्षणांमध्ये आपलं नाक खुपसण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, यावेळी रविराज स्वतः प्रियाला अडवणार आहेत. यामुळे आता प्रियाच्या कावेबाजपणाला पहिल्यांदाच मोठा धक्का बसणार आहे. परंतु, सायलीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आई-वडिलांचं प्रेम एकत्र मिळणार आहे. यामुळे आता मालीएकेच्या कथानकात आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments