Shiv thakare: बिग बॉस मराठीने बदलले शिव ठाकरेचे आयुष्य! किती रुपये मिळाले बक्षिस?

0
12
Shiv thakare: बिग बॉस मराठीने बदलले शिव ठाकरेचे आयुष्य! किती रुपये मिळाले बक्षिस?


मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे हा कायम चर्चेत असतो. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सीझनची ट्रॉफी जिंकून शिवने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यानंतर बिग बॉस हिंदीच्या १६व्या सिझनमध्ये तो दिसला. या सिझनचा तो भलेही विजेता ठरला नसला तरी देशभरातील चाहत्यांची मने त्याने जिंकली. आज ९ सप्टेंबर रोजी शिव ठाकरेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया शिव विषयी काही खास गोष्टी…



Source link