Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Accident : लोअर परळमध्ये कारची दुचाकीला धडक; एक ठार, दोन जण...

Mumbai Accident : लोअर परळमध्ये कारची दुचाकीला धडक; एक ठार, दोन जण गंभीर जखमी

Mumbai Accident : लोअर परळमध्ये कारची दुचाकीला धडक; एक ठार, दोन जण गंभीर जखमी

[ad_1]

Mumbai Accident News Today: मुंबईतील लोअर परळमध्ये रविवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कार चालकाविरोधात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments