Monday, September 14, 2026
HomeमनोरंजनDeepika Padukone Baby: रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन

Deepika Padukone Baby: रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन

[ad_1]

Deepika Padukone baby: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला काल डिलिवरीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता दीपिका आणि रणवीरच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाला मुलगी झाली आहे. ही गूड न्यूज ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दीपिकाची प्रकृती ठीक आहे. रणवीर आणि दीपिकाने याबाबत सोशल मीडियावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments