Monday, September 14, 2026
Homeदेश-विदेशTrending news : झोपताना राहा सावध! माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे...

Trending news : झोपताना राहा सावध! माणसाच्या नाकात घुसले झुरळ! पुढे जे घडलं ते ऐकून बसेल धक्का

[ad_1]

Trending news: चीनच्या हेनान प्रांतातील एका ५८ वर्षीय व्यक्ती झोपला असतांना त्याच्या श्वासासोबत नकळत एक झुरळ देखील आत गेले. त्याला बरेच दिवस शरीरात त्रास होऊ लागला. मात्र, त्याला वेदना असह्य झाल्यावर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा डॉक्टरांना धक्का बसला. त्याच्या शरीरात झुरळ असल्याचं त्यांना दिसलं. तो झोपला असतांना हे झुरळ नाकावाटे त्याच्या घशात गेलं.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments