Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रKolhapur news : खळबळजनक! कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव तर पोलिस हवालदाराचा...

Kolhapur news : खळबळजनक! कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव तर पोलिस हवालदाराचा डोळा सूजला

[ad_1]

Kolhapur Ganesh : कोल्हापुरात गणरायाचे जल्लोषात आगमन करण्यात आले. अनेक पथकाने डिजेच्या तालावर गणरायाचे स्वागत केले. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील उचलगाव येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मंडळाने गणेशोत्स आगमन मिरवणुकीत डिजेसोबत एचडी लाईट्स व लेझर लावण्याने या लाइट आणि लेझरच्या तीव्र प्रकाशामुळे एका तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव झाला तर बंदोबस्तासाठी असलेल्या एका पोलिस हवालदाराचा डोळा सुजला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments