Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशViral news : बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून...

Viral news : बॉसचं चोर म्हणणं लागलं जिव्हारी! सेल्समननं विष प्राशन करून संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

[ad_1]

salesman suicide kota : राजस्थानमधील कोटा शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सेल्समनने बॉसचया मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. कोटा येथील भीमगंज मंडी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. विजयपाल (वय ४०) असे सेल्समनचे नाव असून तो नकपुरी इंद्र कॉलनी येथील रहिवासी होता. त्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्याच्या खोलीतून एक सुसाइड नोट देखील सापडली आहे, यात आत्महत्या करत असल्याचं धक्कादायक कारण उघड झालं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments