Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशHaryana elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल, १ ऑक्टोबर रोजीची मतदान...

Haryana elections : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात बदल, १ ऑक्टोबर रोजीची मतदान प्रक्रिया पुढं ढकलली!

[ad_1]

निवडणूक आयोगाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. आता ५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. यापूर्वी १ ऑक्टोबरला मतदान होणार होते. मात्र जम्मू-काश्मीर  निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या तारखेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जम्मू व काश्मीर विधानसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीर आणि हरयाणा या दोन्ही राज्यांतील निवडणुकांचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments